250+ Best Mundavali Sodtana Ukhane in Marathi for Female । मुंडावळी सोडताना घ्यायचे उखाणे

Mundavali Sodtana Ukhane in Marathi for Female :- मुंडावळी सोडताना घ्यायचे उखाणे या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये मुंडावळी सोडताना स्त्रियांनी उखाणा घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत मुंडावळी सोडताना घ्यायचे उखाणे (Mundavali Sodtana Ukhane in Marathi for Female). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Mundavali Sodtana Ukhane in Marathi for Female ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

Mundavali Sodtana Ukhane in Marathi for Female💘

सीतेच्या पर्णकुटीसमोर लावल्या केळी,

………………… चं नाव घेऊन सोडते मुंडावळी.


घरासमोर अंगण ,अंगणात लावली केळी ,

………………… चं नाव घेऊन सोडते मुंडावळी.


दारापुढे अंगण ,अंगणात काढली रांगोळी,

………………… चं नाव घेऊन सोडते मुंडावळी.


केळीच्या पानावर केशरी भात ,

………………… चं नाव घेऊन लावते मुंडावळीला हात.

01 250+ Best Mundavali Sodtana Ukhane in Marathi for Female । मुंडावळी सोडताना घ्यायचे उखाणे

मुंडावळी सोडताना घ्यायचे उखाणे💘

भ्रमर करतो गुंजारव,मधाने भरतो पोळी,

………………… चं नाव घेऊन सोडते मुंडावळी.


हिंद मातेच्या डोक्यावर मोत्याची जाळी,

………………… चं नाव घेऊन सोडते मुंडावळी.


उंबरठ्यावरचे माप पदस्पर्शाने लवंडते,

………………… चं नाव घेऊन सोडते मुंडावळी.


सौभाघ्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,

………………… चं नाव घेऊन सोडते मुंडावळी.

02 250+ Best Mundavali Sodtana Ukhane in Marathi for Female । मुंडावळी सोडताना घ्यायचे उखाणे


आम्ही आशा करतो की आपणास मुंडावळी सोडताना घ्यायचे उखाणे (Mundavali Sodtana Ukhane in Marathi for Female) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

Leave a Comment