250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female | गृहप्रवेश उखाणे मराठी

Gruhpravesh Ukhane in Marathi for Female :- गृहप्रवेश उखाणे मराठी (Gruhpravesh Ukhane in Marathi for Female) या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि नवीन नवरीला गृहप्रवेश करता वेळी उखाणे घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. या प्रसंगी नवरीला उखाण्यांची गरज असते. बऱ्याच नवं-वधूना गृहप्रवेश करताना उखाणे आठवत नाहीत. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत गृहप्रवेश उखाणे मराठी (Gruhpravesh Ukhane in Marathi for Female). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे गृहप्रवेश उखाणे मराठी (Gruhpravesh Ukhane in Marathi for Female) वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Gruhpravesh Ukhane in Marathi for Female (गृहप्रवेश उखाणे मराठी) ही पोस्ट वाचल्यानंतर आपण गृहप्रवेश उखाणे मराठी मध्ये घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

गृहप्रवेश उखाणे मराठी💘

नाव घ्या म्हणून दरात अडवतात नणंद बाई,

नणंद बाईच्या आग्रहाचा मन राखून उखाणा घेते खास,

सुखी संसाराची मनात घेऊन आस ,

वेळेचे भान राखून करा आता घाई,

……….रावांच नाव घेते आत येऊ का सासूबाई.


पदस्पर्शाने ओलांडते उंबरठ्यावरील माप,

……….रावांची धर्मपत्नी म्हणून गृहप्रवेश करते आज.


आकाशाच्या अंगणात ब्रम्ह,विष्णू आणि महेश,

 ……………….. च नाव घेउन करते गृहप्रवेश.


नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,

 ………………..च नाव घेते गृहप्रवेशासाठी.


रामाने जन्म घेतला कौशलेच्या पोटी,

 ………………..च नाव घेते गृहप्रवेशासाठी.


साता समुद्राच्या पलीकडे राधा –कृष्णाचा खेळ,

 ………………..च नाव घेते गृहप्रवेशाची वेळ / सायंकाळची वेळ.


उंबरठ्यावर ठेवलेलं माप पायाचस्पर्शाने लवंडते,

………….. रावांच्या जीवनात पत्नी या नात्याने गृहप्रवेश करते.


सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश.

…………….  रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश


सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात…

……………. रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट

01 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

Gruhpravesh Ukhane In Marathi For Female💛

उंबरठ्यावरचे माप.पदस्पर्शाने लवंडते,

 ……………….. पत्नी म्हणून गृहप्रवेश करते.


जमले आहेत सगळे,  ………………….च्या दारात,

 …………………. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.


सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,

……………….. चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.


रुपेरी सागरावर चंदेरी लाट,

 …………………. रावानच नाव घेते सोडा माझी वाट


………….. रावांनी निवडले मला अर्धांगींनी म्हणून,

ग्रहप्रवेश करते सर्वांना नमस्कार करून.


जमले आहेत सगळे दारात,

………….. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.


उंबरठ्यावरच माप पायांनी लोटते,

…………… रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते.


सर्वांपुढे नमस्कार साठी जोडते दोन्ही हात,

……………. रावांचे नाव घेते पण सोडा पाहू माझी वाट


आजच्या शुभ दिनी झाले आमचे लग्न आणि आली वरात,

…………………..रावांच्या नावाने पाऊल टाकते घरात


सासरी कधी जाते याची लागली मोठी चाहूल,

…………….. रावांच्या संसारात आज टाकते पहिले पाऊल


मोत्याची माळ सोन्याचा साज,

………………….. रावांचं नाव घेते गृहप्रवेश आहे आज


लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल.

……………. नाव घेते, वाजवून ……………. च्या घराची बेल


 हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट.

……………. रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

02 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

गृहप्रवेश उखाणे😎

उंबरठ्यावर पाय देताच लागली सुखी जीवनाची चाहूल,

 ……………….. च नाव घेऊन टाकते घरात पाऊल.


हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात

 …………………. बसले दारात मी जाऊ कशी घरात


लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवे 

……………….. च नाव घेते, वाजवून ………………..च्या घराची बेल


जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज

 …………………. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज


माहेरी साठवले, मायेचे मोती

……………….. च नाव घेऊन, जोडते नवी नाती


आमच्या दोघांचे स्वभाव आहेत Complementary,

………….. रावांचे नाव घेऊन करते घरात Entry.


उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,

………….. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल


आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,

………….. रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश


मायेने वाढवले आणि संस्काराने घडवले,

 ……………… रावांचं नाव घ्यायला मला कोणी अडवलंय.


रुपेरी सागरावर चंदेरी लाट,

………………. रावांचं नाव घेते सोडा बर माझी वाट.


खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप…

……………. रावांच नाव घेऊन, ओलांडते मी माप


माहेरी साठवले, मायेचे मोती…

……………. नाव घेऊन, जोडते नवी नाती

03 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

Gruhpravesh Ukhane in Marathi for Female👩‍❤️‍👨

सुखाच्या पायर्‍या चढताना नाही दुःखाचा लवलेश,

 ……………….. च नाव घेऊन करते गृहप्रवेश.


 ………………….ची लेक झाली,  ………………….ची सून

 ………………….च नाव घेते, गृहप्रवेश करून !


नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात

……………… रावांचे नाव घेते, ………………..च्या दारात


उंबरठ्यावर पाय दिल्यावर लागली सुखी जीवनाची चाहूल,

………….. रावांचे नाव घेऊन टाकते दिल्या घरी पाऊल.  


मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,

………….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल


तेलाच्या दिव्याला तुपाची वात,

………….. रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात


एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,

………….. रावांची सारी माणसे मी आपली मानली


देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश,

………….. रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश


रस्ता अडवायला जमले सगळ्या बहिणी,

……………….येऊ द्या ना घरात, आवडली ना तुमची वहिनी


नागपूरची संत्री रसरशीत आणि गोड,

……………. च नाव घेतो, आता तरी वाट सोड.


जमले आहे सर्व आज आमच्या लग्नासारखा दारात,

……………..  रावांचे नाव घेते आता येऊ द्या घरात


……………. ची लेक झाली,  ……………. ची सून…

…………….  नाव घेते, गृहप्रवेश करून !


शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात…

……………. रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात


चांदण्याच्या फुलांनी सजले आकाशाचे ताट.

……………. चे नाव घेते सोडा माझी वाट.


वसुंधरा सजते येताच श्रावणाच्या सरी

……………. चे नाव घेते …………….  च्या घरी


अंबरठ्याचे माप ओलांडून ……………. च्या घरची झाले सून,

……………. ची गृहलक्ष्मी झाले भाग्य कोणते याहून.

04 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

नवरीचे उखाणे गृहप्रवेश👩‍❤️‍👨

लक्ष्मी शोभते दाग दागिण्याने,विनयाने विद्या शोभते,

 ……………….. बरोबर गृहप्रवेश करते.


नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले

…………………. रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.


हंसराज पंक्षी दिसतात हौशी,

…………………. रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी


हिरव्या शालुला जरिचे काठ

………………….चे नाव घेते, सोडा माझी वाट


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट

………………….नाव घेते सोडा माझी वाट


अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,

काल होते मी युवती, आज झाले ………….. रावांची सौभाग्यवती


आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,

………….. रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल


नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी,

…………… रावांच्या सोबत आली मी संसारात.


चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप,

………….. रावां समवेत ओलांडते माप


गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,

………….. चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास


गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडतं लोणी,

…………………… रावांसोबत करते नवीन घरात प्रवेश अडवू नका कोणी


जीवन म्हणजे सुखदुःखाचा अनोखा मेळ,

………………. रावांचे नाव घेते आहे आता गृहप्रवेशनाची वेळ


नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…

……………. रावांचे नाव घेते, ……………. च्या दारात


नवे नवे जोडप आशीर्वादासाठी वाकले.

……………. रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले

05 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

गृह प्रवेश उखाणे मराठी🥰

मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते,

 ……………….. च नाव घेऊन गृहप्रवेश करते.


गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,

………………….च्या हातात हात देउन झाले मी निर्भर


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट

………………….नाव घेते सोडा माझी वाट


माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा

 ………………….राव त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा


चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप

………………….रावां समवेत ओलांडते माप


माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,

म्हणून ………………….रावांची मी सौभाग्यवाती झाले


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट,

………….. नाव घेते सोडा माझी वाट


घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल,

प्रवेश करते गृहलक्ष्मी, वाजवून ………….. च्या घराची बेल


हिरव्या शालुला जरिचे काठ,

…………..चे नाव घेते, सोडा माझी वाट


माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,

म्हणून …………..रावांची मी सॉभाग्यवती झाले


देवीच्या मंदिरात हळदी कुंकाचा राशी,

……………….. रावाचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी


चाफ्याची कळी उमलते संध्याकाळी,

…………….. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी


जमले आहेत सगळे, ……………. च्या दारात…

……………. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात


जमले आहेत सगळे, ……………. च्या दारात.

……………. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.

06 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

Marathi Ukhane For Griha Pravesh For Female💘

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,

 ……………….. च नाव घेऊन गृहप्रवेश करते.


आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले

………………….चं नाव घ्यायला ………………….अडवले


उंबरठयावरचं माप पायांनी लोटते

…………………. रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते


आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश,

 …………………. रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.


श्री विष्णूंचा मस्तकावर सदैव असतो शेष,

 ………………….रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.


रुपेरी सागरावर चंदेरी लाट,

…………..रावानच नाव घेते सोडा माझी वाट


आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले,

…………..चं नाव घ्यायला अडवले


लेक, झाले …………..सुन्,

…………..चे नाव घेते ग्रुह्प्रवेश करुन्.


आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,

…………..च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश


संसार रुपी करंजीत प्रेमरूपी सारण,

……………………. रावांचं नाव घेते गृहप्रवेशाचे कारण


मोत्याची माळ सोन्याचा साज,

……………………रावांचं नाव घेते गृहप्रवेश आहे आज


आमच्या लग्नाचा सर्वांनी छान केला थाटमाट,

…………………………… रावांचे नाव घेते सोडा पाहू माझी वाट


सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,

……………. चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.


हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात

……………. बसले दारात मी जाऊ कशी घरात

07 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

गृहप्रवेश करताना उखाणे🥰

उंबरठ्यावरील माप ओलांडताना मनी दाटला हर्ष

……………………रावांचे आणि माझी साथ अशीच राहू दे वर्षानुवर्ष


वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,

 …………………. रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.


शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल,

 …………………. रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल.


सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,

…………..चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.


गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,

…………..च्या हातात हात देउन झाले मी निर्भर


ससु लावेल आई सरखि मया सासरे थेवतिल आशिर्वादाचा हात,

…………..सोबत सन्सार करन्यासाथि येवु द्या ना मला घरात


हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात,

…………..बसले दारात मी जाऊ कशी घरात


मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण,

………………… रावांचं नाव घेते गृहप्रवेशाचे कारण


उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला,

……………………………. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळेला


हिरव्या शालुला जरिचे काठ

…………….  चे नाव घेते, सोडा माझी वाट


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट

……………. नाव घेते सोडा माझी वाट

08 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

Gruhpravesh Ukhane😎

अज्ञातवासात राहण्यासाठी पांडवांनी बदलले वेष,

 ……………….. च नाव घेऊन गृहप्रवेश करते.


पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,

…………………. रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.


नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,

…………………. रावां सोबत आली मी सासरी.


जमले आहेत सगळे…………..च्या दारात

…………..रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.


रुपेरी सागरावर चंदेरी लाट, 

…………..रावानच नाव घेते सोडा माझी वाट


लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल…

…………..च नाव घेते, वाजवून …………..च्या घराची बेल


जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज

…………..च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज


गृहप्रवेश करताना साठविले मायेचे मोती भरभर,

………………..रावांचा हातात हात देऊन झाले मी निर्भर


माहेरची माणसं एवढंच माझं विश्व होतं,  त्या विश्वास झाला सासरचा समावेश.

……………….. रावांचे नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश


चाफ्याची कडी उमलते सायंकाळी,

…………………….. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी


गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,

……………. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर


आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले,

……………. चं नाव घ्यायला ……………. नि अडवले

09 250+ Best Gruhpravesh Ukhane in Marathi for Female गृहप्रवेश उखाणे मराठी

गृहप्रवेश उखाणा💛

तुळशीला घालते प्रदीक्षणा,विष्णुला करते नवस,

 ………………..च नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळेस.


सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,

 …………………. रावांचे नांव घेते, ………. च्या घरात.


माहेरी साठवले, मायेचे मोती… 

…………..च नाव घेऊन, जोडते नवी नाती


नाचत नाचत वाजत-गाजत,आली आमची वरात… 

…………..रावांचे नाव घेते, …………..च्या दारात


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट

…………..नाव घेते सोडा माझी वाट


चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप

…………..रावां समवेत ओलांडते माप


माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,

म्हणून …………..रावांची मी सौभाग्यवाती झाले


संसाररूपी पुस्तकाचे उघडले पहिले पान,

गृहप्रवेश करताना …………….. रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.


आईची माया बाबांचे प्रेम ………….. रावांसाठी आले  सर्व सोडून,

नव्या घरात गृहप्रवेश करताना डोळे आले भरून


महादेवीच्या मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी,

………… रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी


………. यांची लेक झाली ………….. यांचे सून,

…………… रावांचं नाव घेते गृह प्रवेश करून


उंबरठयावरचं माप पायांनी लोटते

……………. रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते


आम्ही आशा करतो की आपणास गृहप्रवेश उखाणे मराठी (Gruhpravesh Ukhane in Marathi for Female) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

Leave a Comment