250+ Best Ghas Bharavtana Che Ukhane | घास भरवतानाचे उखाणे

Ghas Bharavtana Che Ukhane :- घास भरवतानाचे उखाणे या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि नवीन नवरीला लग्नामध्ये भोजन करताना उखाणा घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. या प्रसंगी नवरीकडे घास भरवतानाचे उखाणे  असतात. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत घास भरवतानाचे उखाणे (Ghas Bharavtana Che Ukhane). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Ghas Bharavtana Che Ukhane ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

घास भरवतानाचे उखाणे💘

आनंदाने भरला हा दिन लग्नाचा,

……………… ना घास देते गोड जिलेबीचा


महादेवाच्या मंदिरात उदबत्तीचा वास,

……………… ना भरवते ……………… चा घास.


संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे.

……………… च नाव घेऊन, भरवते मी पेढे !


……………… च्या दिवशी फुलांची आरास.

……………… रावांना भरवते, ……………… चा घास


प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी.

आज भरवते ………………ला, गोड गोड बासुंदी

1 250+ Best Ghas Bharavtana Che Ukhane घास भरवतानाचे उखाणे

Ghas Bharavtana Che Ukhane💛

सुख-समाधान तेथे लक्ष्मीचा वास,

……………… ना देते ……………… चा घास.


गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा ,

……………… ना घास भरवते ……………… चा .


घरात दरवळला ……………… चा सुवास.

……………… ला भरवते, ………………चा घास


सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास…

……………… रावांना देते मी  ……………… चा घास


संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड.

……………… रावांचे नाव घेते, ……………… भरवून गोड

2 250+ Best Ghas Bharavtana Che Ukhane घास भरवतानाचे उखाणे

Ghas Bharavtana Ukhane😎

चांदीच्या तबकात पक्वानाची रास,

……………… ना देते ……………… चा घास .


शरयू नदीत जन्म झाला मेघदूतांचा,

……………… ना घास घालते ……………… चा.


मौजमजेने भरला, दिन हा ……………… चा,

_रावांना घास देते, गोड गोड ……………… चा


चांदीच्या ताटात, पक्वान्नांची रास…

……………… रावांना देते, ……………… चा घास


……………… ला भरवण्यात, येतो आनंद आगळा.

घे पटकन नाहीतर, मी फस्त करेन सगळा

2 250+ Best Ghas Bharavtana Che Ukhane घास भरवतानाचे उखाणे

घास भरवताना उखाणे👩‍❤️‍👨

रंगीबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते ,

……………… चा घास ……………… ना देते.


संसाराच्या सुख-स्वप्नाची स्त्रीच्या मनी आस,

……………… ना घालते ……………… चा घास .


जेवणाच्या पंगतीत, उखाणा घेते खास.

……………… रावांना देता देता, ………………चा घास


चांदीच्या ताटात, ……………… चा हलवा.

……………… रावांचे नाव घेते, सर्वांना बोलवा


अगं अगं ………………, खिडकीत आला बघ काऊ.

घास भरवतो………………चा, बोटं नको चाऊ

4 250+ Best Ghas Bharavtana Che Ukhane घास भरवतानाचे उखाणे

Ghas Bharvtana Ukhane👩‍❤️‍👨

द्या,क्षमा,शांति तेथे लक्ष्मीचा वास ,

……………… ना भरवते ……………… चा घास.


रंगांची उधळण करत, आली आता होळी.

……………… ला भरवतो, तिचीच पुरणपोळी


आजच्या सोहळ्याचा, थाट केलाय खास…

……………… ला भरवतो, ………………चा घास


मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रुपाचा.

……………… रावांना घास भरविते, गोड गोड ……………… चा


स्वप्न सत्य झाले,नाहि ठरला भास्

……………… ला भरवते गोड् गुलाबजामचा घास्


 मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली

श्रीखंडाचा घास देताना ………………मला चावली.

5 250+ Best Ghas Bharavtana Che Ukhane घास भरवतानाचे उखाणे

Marathi Ukhane Ghas Bharavtana🥰

लाजर्‍या राधिकेला कन्हैया म्हणतो हास,

……………… ना घालते ……………… चा घास .


………………च्या दिवशी, मस्त जमली पंगत.

………………ला घास भरवून, वाढवतो मी रंगत


पंचपक्वान्नांनी भरले, चांदीचे ताट

……………… खा लवकर, बघत आहेत सर्व वाट


चकोराला असते, चांदण्याची आस.

………………रावांना देते, ………………चा घास


पुरनपोलि वरण साजुक तूप भातात

……………… च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात


साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला

………………नाव घ्यायला आग्रह कशाला


लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास

……………… चे नाव घ्यायला आजपासुन करते सुरवात


आम्ही आशा करतो की आपणास गृहप्रवेश उखाणे मराठी (Gruhpravesh Ukhane in Marathi for Female) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

Leave a Comment