250+ Latest Comedy Ukhane Marathi | विनोदी उखाणे

Comedy Ukhane Marathi :- विनोदी उखाणे या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि महिलांना व पुरुषांना विविध प्रसंगी उखाणे घेण्याची महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. घेतलेला उखाणा जर विनोदी असेल तर तो त्या प्रसंगाची शोभा आजून वाढवतो.  म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत विनोदी उखाणे (Comedy Ukhane Marathi). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Comedy Ukhane Marathi ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

Comedy Ukhane Marathi💘

आला आला उन्हाळा, संगे घामाचा ह्या धारा

……………….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा


शनिवाररविवार सुट्टी चा वीकेंड

……………….. चे नाव घेते ……………….. आमच्या प्रेमाला नाही कधी एंड


श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,

……………….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.


स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल

……………….. राव एकदम ब्यूटिफुल


नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,

……………….. बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार!!


पुढे जाते वासरू, मागून येते गाय

……………….. ला आवडते नेहमी दुधावारची साय


ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,

……………….. तू मला, सुपरवूमन वाटतेस


लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा,

तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?


यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली,

……………….. आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली


इस्त्री केल्यावर, कॉलर राहते एकदम ताठ,

माझ्या ……………….. चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ


माझं लग्न होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती काही माकडं,

……रावांचीच होणार मी बायको बघतेच मी पण कोण करत माझं वाकड.

01 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

विनोदी उखाणे💘

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,

……………….. ची माझी जडली प्रिती


साखरेचे पोते सुई ने उसवले,

……………….. ने मला पावडर लाऊन फसवले


हळद असते पिवळी, कुंकु असते लाल

……………….. रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल


सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून

……………….. चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन


पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलयमोरुची मावशी‘,

……………….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी


सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,

……………….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे


कपावर कप कपाखालि बशि,

माझी बायकोउवर्शीबाकी सगळ्या म्ह्शी


 नाव घ्या नाव घ्या करु नका गजर,

……………….. रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर


खोक्यत खोका टिव्हिचा खोका,

……………….. माझि मांजर मि तिचा बोका


 गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,

……………….. माझी बायको आहे मोठी लुच्ची


अटक मट्क चांदणी चट्क,

……………….. ला म्हणा जळ्गांव मध्य़ै भटक


प्रेमाच्या चौकात किती पण फिरा

शोधून सापडणार नाही ………………..  सारखा हिरा.

02 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

Vinodi Ukhane Marathi💘

परातीत परात चांदीचा परात,

……………….. राव हागले दारात, जाऊ कशी घरात


प्रसन्न वदनाने आले रविराज

……………….. ने चालविला संसारात स्नेहचा सांज


तांदुळ निवडत बसले होते दारात

……………….. पादले दारात आणि वास आला घरात


कपात दुध दुधावर साय

……………….. च नाव घेते……………….. ची माय


काचेच्या ग्लासात कोकम सरबत

……………….. रावां शिवाय मला नाही करमत


Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी

……………….. ला लागली ५०००० ची लॉटरी


होळी रे होळी, पुरणाची पोळी

……………….. च्या पोटात बंदुकीची गोळी


साखरेचे पोते सुई ने उसवले,

……………….. ने मला पावडर लाऊन फसवले


क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारला Six,

……………….. ला केलं, मी सात जन्मांसाठी Fix


प्रेमाच्या प्रवासात, पास केल्या सर्व टेस्ट,

सर्व विषयांत ……………….. ला, मार्क्स मिळाले बेस्ट


शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन,

………………..चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन


मिळून काम केल्यावर, कामं होतात लवकर,

मी चिरते भाजी, आणि ……………….. लावतो कुकर


स्मार्ट Couple करते, कामांची वाटणी,

मी करते इडल्या आणि, ……………….. वाटतो चटणी


थंडीच्या दिवसात बाजारात महाग झाली चिकण आणि अंडी

……………….. रावांसोबत लग्न करून मला रोज घासावी लागणार भांडी.

03 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

विनोदी उखाणे मराठी💘

हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर

……………….. रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर


ईन मीन साडे तीन ईन मीन साडे तीन

……………….. माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!!


गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,

……………….. माझी बायको आहे मोठी लुच्ची


नागाला पाजत होते दूध आणि साखर

……………….. रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर


पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात

……………….. रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात


मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण

……………….. रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण


चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,

मी आहे म्हैस तर ……………….. आहे रेडा.


मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,

……………….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर


सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,

……………….. अजुन कसे नाही आले, गटारात पडले की काय ?


सुहागन नारीला प्रिय आहे मेहंदी ने रंगलेले हात,

……………….. चे नाव घेऊन जाते बाई घरी, आता करावयाची आहे सांजवात.

04 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

Funny Ukhane in Marathi for Male💘

चंदनी पानात मुग्ध कळी हसली

……………….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली


टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी

……………….. रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई


डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया

……………….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान

……………….. चे नाव घेते राखते तुमचा मान


धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,

……………….. च्या जीवावर करते मी मजा


Acer फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन

……………….. इज माइन


 पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,

……………….. आहेत आमचे फार नाजुक.


 ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत,

……………….. ला पाहून माझ डोक दुखत.


चांदीच्या ताटात मुठभर गहू,

लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ


सौख्य प्राप्तीसाठी धरावी उद्योगाची कांस,

साऱ्यांच्या आग्रहास्तव घालते ……. ना जिलबीचा घास

05 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

विनोदी उखाणे पुरुषांसाठी💘

गोव्याहून आणले काजू

……………….. रावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु


कपात कप बशीत बशी

……………….. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी


जीवन आहे एक अनमोल ठेवा,

……………….. राव आणतात नेहमी सुकामेवा.


अंगणात पेरले पोतभर गहू

लिस्ट आहे मोठी, कुणाकुणाचे नाव घेऊ


 नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,

……………….. चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका


इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,

……………….. घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!


एक होति चिउ एक होता काउ,

……………….. रावांचे नाव घेते दोके नका खाउ


तांदुळ निवडत बसले होते दारात,

……………….. पादले दारात नि वास आला घरात.

06 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

विनोदी उखाणे नवरदेव💘

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत

……………….. राव गेले ऑफिसला मला नाही करमत


एक बाटली दोन ग्लास,

माझी बायको फर्स्ट क्लास


नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी

……………….. चे नाव घेतो ………………..च्या घरी


भल्या पहाटे करावी देवाची पुजा,

……………….. च्या जीवावर करते मी मजा


नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व

……………….. आहे माझे जीवन सर्वस्व


……………….. रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा

कारण त्यांचा बाप आहे मोठा ……………….. होऊ दे तोटा


सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा,

बेवड्यांमध्ये तसा आमचा ……………….. बेवडा!!!!


ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट,

बघितल ……………….. आणि पड्ला माझा विकेट.


नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा,

……………….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा


सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,

पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

07 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

मराठी विनोदी उखाणे गमतीदार💘

महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड्

……………….. रावांना डोळे मारण्याची लई खोड्


नाव घ्या नाव घ्या करु नका गजर

……………….. रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर


निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट

……………….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास


जुईची वेणी जाईचा गजरा,

आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा


मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,

……………….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी

……………….. रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी


 भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात,

……………….. च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात


 अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,

नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका


दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,

.……………….. चे नाव घेतो ………………..रावान् चा पठ्ठा.


केळीच्या पानावर् पाय् ठेवु कशी,

लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी?


बागेत बाग राणीचा बाग,

अन् ……………….. रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!

08 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

मराठी विनोदी उखाणे गमतीदार💘

पाव शेर रवा पाव शेर खवा

……………….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.


चांदीच्या ताटात मुठभर गहू

लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ


 ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत

……………….. ला पाहून माझ डोक दुखत.


नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून

……………….. अन बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!


नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद

……………….. राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात


मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,

……………….. च नाव घ्यायला मला नाही आळस्.


गोड करंजी सपक शेवाई

………………..राव होते समजूतदार म्हणून ……………….. करून घेतले जावई


आकाशात उडतोय पक्शान्चा थवा,

……………….. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा


 बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ,

घास घालतो ……………….. बोट नको चाउस


काचेच्या ग्लासात कोकम सरबत,

……………….. रावांशिवाय मला नाही करमत


 एक होती परी ,

……………….. नाव घेते, आता जावा आपापल्या घरी.


 शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा,

……………….. हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा

09 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

विनोदी उखाणे बारसे💘

चांदीच्या ताटात फणसाचे गरे

……………….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे


आंब्यात आंबा हापुस आंबा

अन आमची ………………..म्हणजे जगदंबा


काल झाल आमच लग्न, लग्नात आला होता बॅंड वाला,

……………….. चे नाव घेतो में झुकेगा नही साला.


……………….. सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन,

……………….. माझा हीरो मी त्याची हिरॉईन


हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर,

……………….. रावांशी लग्न केले कारण आली लहर केला कहर.


चाफा बोलेना, चाफा चालेना,

……………….. माझ्याशिवाय पानच हलेना.


साबुदाण्याच्या खिचडित टाकली मिरची पिकली,

माझे ……………….. राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकली


गाडीत गाडी डेक्कन क्वीन,

……………….. आहे, सेल्फी क्वीन


पाहताच ……………….. ला, जीव झाला येडापीसा,

तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा


कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम,

……………….. च्या हातचं जेवण, आवडते मला जाम


बिर्याणी हवी सारखी, नको वरण भात,

……………….. च्या हॉटेल प्रेमाने, पोटाची लागलीये वाट 

10 250+ Latest Comedy Ukhane Marathi विनोदी उखाणे

नवरदेवाचे विनोदी उखाणे💘

मोबाईलवर FM ऐकते कानात हेडफोन लावून,

……………….. रावांना मिस कॉल देते एक रुपया Balance ठेवून


उखाणा सांगते मी खूपच इझी,

……………….. राव राहतात नेहमीच बिझी.


 मित्रांबरोबर खेळात बसतात Pubg हा खेळ,

त्यामुळे मिळत नाही, ……………….. रावांना माझ्यासाठी वेळ.


भांडण झाले कि, गाल होतात लाल,

……………….. रुसून माहेरी गेली कि, होतात माझे हाल.


घड्याळात वाजले दहा,

……………….. राव म्हणतात माझ्याकडे एकदा तरी पहा.


चेहऱ्यावरची बट तिची दिसते एकदम भारी,

……………….. झाली माझी तेव्हापासून जळतात सारी.


काढ्यात काढा पाटणकर काढा,

……………….. रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा


 मैदानात खेळत होतो क्रिकेट,

……………….. ला पाहून, पडली माझी विकेट !


नव्या कोऱ्या रूळांवर, ट्रेन धावते एकमद फास्ट,

……………….. राव चला पिक्चरला, पकडू सीट लास्ट


सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून,

……………….. रावांचे नाव घेते पाच गडी राखून.


कृष्णाच्या बासरीने होती, गोपिकांची मने घायाळ,

……………….. रावांची दाढी म्हणजे, सिंहाची जणू आयाळ


एक किलो गहु वर एक किलो गहु,

लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ.


आम्ही आशा करतो की आपणास विनोदी उखाणे (Comedy Ukhane Marathi) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

Leave a Comment