250+ Best Barshyache Ukhane Marathi | बाळाच्या बारशाचे उखाणे

Barshyache Ukhane Marathi :- बाळाच्या बारशाचे उखाणे ( Barshyache Ukhane Marathi ) या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि, प्रत्येक आईला बाळाच्या बारशा दिवशी उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो. स्त्रियांना लहान बाळांच्या बारशाला उखाण्यांची गरज असते. बऱ्याच स्त्रियांना उखाण्याविषयी जास्त माहिती नसते. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत बाळाच्या बारशाचे उखाणे (Barshyache Ukhane Marathi). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Barshyache Ukhane Marathi ( बाळाच्या बारशाचे उखाणे ) ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी बाळाच्या बारशाचे उखाणे (Barshyache Ukhane Marath) घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

बाळाच्या बारशाचे उखाणे💘

गुलाबाचा ताटवा,लतांचा कुंज,

……………… च्या बाळाचची आज आहे मौज.


दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस, आज

……………  च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.


हिरवं लिंबू गारसं,

……………  रावांच्या बाळाचं आज बारसं.


हिरव्या हिरव्या शेतात पिकलीत मोत्याची कणसे,

………………… रावांचं नाव घेते आज आहे बारसे


शिसव पाळण्याला केला मोत्याचा साज,

…………………  रावांचे नाव घेते बाळाचे बारसे आहे आज

05 250+ Best Barshyache Ukhane Marathi बाळाच्या बारशाचे उखाणे

Barshyache Ukhane Marathi👩‍❤️‍👨

बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,

……………  च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,

…………… चं नाव घेते …………… च्या बारशाच्या दिवशी.


आईपणाचे भाग्य आलं माझ्या पदरी,

…………………  रावांचे नाव घेते आज बारसे आहे घरी


बगळ्याची मान उंच विहार ते आकाशी,

…………………  रावांचे नाव घेते बाळाच्या बारशा दिवशी


संसारूपी सागरात बरसात व्हावी सौभाग्याची,

…………………  चे नाव घेते आई मी …………………  ची


प्रत्येक मातेला प्रश्न पडतो कशी होऊ मी बाळाची उतराई,

 …………………  चे नाव घेते मी …………………  ची आई

04 250+ Best Barshyache Ukhane Marathi बाळाच्या बारशाचे उखाणे

Barshyache Ukhane🥰


दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र,

……………… मुळे मला मिळाले मातेच मानपत्र.


संसाराच्या वेलीवर फुलले नवे फूल,

……………… च्या बाळाची सर्वांना लागली चाहूल.


नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,

…………… चं नाव घेते बारशाचं कारण.


बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,

……………  रावांच्या संसारात पडली नवी भर.


शांत निरभ्र आकाशात बरसात झाली चांदण्यांची,

 …………………  चे नाव घेते आई मी …………………  बाळाची


चांदीचे वाळे घातले …………………  च्या पायात,

…………………  चे नाव घेते नातेवाईकांच्या मेळाव्यात


आमराई मध्ये कुहू कुहू करतो कोकीळ पक्षी,

…………………  चे नाव घेते बारशाच्या दिवशी

03 250+ Best Barshyache Ukhane Marathi बाळाच्या बारशाचे उखाणे

Barshyacha Ukhana😎


मखमली हिरळीवर पाखरांचा थवा,

……………… च्या वंशात आला दीप नवा.


बाळाच्या नाजूक गालावर इवलीशी खळी,

…………… रावांच्या संसारवेलीवर उमलली नाजूक कळी.


जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,

…………… नी दिली मला दोन गोड मुले.


राजहंस पक्षी बाळगतात हौशी,

…………………  चे नाव घेते …………………  च्या बारशा दिवशी


बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,

…………………  रावांच्या संसारात पडली नवी भर


कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी,

…………………  च नाव घेते …………………  च्या बारशा दिवशी


देवपूजा करावी शांतचित्ताने,

…………………  रावांचं नाव घेते बारशाच्या निमित्ताने

02 250+ Best Barshyache Ukhane Marathi बाळाच्या बारशाचे उखाणे

बारशाचे उखाणे मराठी👩‍❤️‍👨


थोर कुळात जन्मले,सुसंस्कारात वाढले,

……………… च्या मुळे आई आज झाले.


मोत्याची माळ,सोन्याचा साज,

……………… च्या मुळे आई झाले आज.


दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,

…………… च्या आणि माझ्या जीवनात आला तिसरा साथी.


फुलांच्या सोडल्या माळा जागोजागी लावले आरसे,

…………… रावांच्या बाळाचे आज आहे बारसे.


रूप माझे फुललेले पाहते बिलोरी आरशात,

…………………  रावांचे नाव घेते …………………  च्या बारशात


इवले इवले डोळे, इवले इवले ओठ,

इवल्या इवल्या पावलांनी घराला आले घरपण,

 …………………  च्या बारशात …………………  रावांचं नाव घेते ऐका सर्वजण


चंद्राला सात चांदण्याची, डोळ्यांना साथ पापण्यांची,

…………………  रावांसोबत धरते दोरी …………………  च्या पाळण्याची


…………………  च्या येण्याने पूर्ण झाले आमचे घरकुल,

…………………  रावांसोबत सुखी भविष्याची लागले नव्याने चाहूल

01 250+ Best Barshyache Ukhane Marathi बाळाच्या बारशाचे उखाणे

Barshache Ukhane Marathi💘


शिवाजीसारखा पुत्र, धन्य जिजाऊची कुशी,

……………… च नाव घेते बाळाच्या बारशादिवशी.


पंचम सुर म्हणजे संगीताचा साज,

……………… रावांच्या बाळाचं बारस आज.


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,

…………… चं नाव घेते …………… च्या बारशाच्या दिवशी.


नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,

……………  चं नाव घेते बारशाचं कारण.


कृष्णा सारखे रूप, फुलाप्रमाणे हास्य,

…………………  राव आणि मी मिळवून घडवू  …………………  चे भविष्य


गोड गोजिरी रूप, इवले इवले डोळे,

 …………………  च्या हस्त्याने घर आमचे खुलले,

 पालकत्वाचा अनुभव आम्हा दोघांसाठी नवखा,

…………………  नाव घेऊन देते पाळण्याला झोका


रांगणारा बाळकृष्ण देई घराला घरपण,

…………………  चे नाव घेते बारसे आहे कारण

07 250+ Best Barshyache Ukhane Marathi बाळाच्या बारशाचे उखाणे

Barshache Ukhane Marathi💛


हिर्‍याच्या कंठाळा मोत्याचाघाट

……………… च्या बाळाचा बारशाचा थाट.


बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,

…………… रावांच्या संसारात पडली नवी भर.


बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,

……………  च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.


गोंडस बाळ व्हावे म्हणून केला आम्ही नवस,

…………………  रावांच्या बाळाचा आज बारशाचा दिवस


बाळाच्या नाजूक गालावर पडते इवलीशी खळी,

…………………  रावांच्या संसार वेलीवर उमली नाजूक कळी


बाळाच्या आगमनाने दरवळला परिसर,

…………………  रावांच्या सहवासात जीवन होईल सफल

06 250+ Best Barshyache Ukhane Marathi बाळाच्या बारशाचे उखाणे

Marathi Ukhane Barse🥰


जीवनात ही घडी अशीच राहू दे,

……………… चे प्रीतीफूल असेच हसू दे.


मावळला सूर्य उगवला शशी, 

……………  चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.


शिवाजीसारखा पुत्र, धन्य जिजाऊची कुशी,

……………  चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.


सोन्याची घुंगर, चांदीच्या वाळा,

सोनार घडावी दागिने …………………  रावांच्या बाळा


रामा सारखे पुत्र जन्मले कौशल्याच्या कुशी,

 …………………  चे नाव घेते बारशाच्या दिवशी


आम्ही आशा करतो की आपणास बाळाच्या बारशाचे उखाणे (Barshyache Ukhane Marathi) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

Leave a Comment